Print copies of व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज, स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा . This is my 5th book and 3rd book in Marathi Language...
चांगले मार्क्स असूनही जॉब का मिळत नाही, चांगल्या कंपनीत तर नाहीच नाही.... मिळाला तर टिकत नाही... कॅरियर बील्ड नेमके कसे करावे... कॉपोरेट आणि औद्योगिक जगात यशस्वी होण्याचा फॉर्मुला कोणता? आयुष्यातील कठीण प्रश्नाचे उत्तर देणारा एकमेव ब्लॉग..
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १० जून, २०१८
सोमवार, २४ जुलै, २०१७
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा
"कॉलेज टू कार्पोरेट व्हाया इंटरव्यू" ला मिळालेल्या अफाट प्रतिसादनंतर मी मराठीतील माझे दुसरे पुस्तक "स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" हे नवीन पुस्तक घेऊन येत आहे.
हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी असून, मानवी विकासासाठी गरजेच्या असणार्या प्रॅक्टिकल टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या आहेत.
"स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.
शनिवार, २२ एप्रिल, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)