सोमवार, २४ जुलै, २०१७

स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा

"कॉलेज टू कार्पोरेट व्हाया इंटरव्यू" ला मिळालेल्या अफाट प्रतिसादनंतर मी मराठीतील माझे दुसरे पुस्तक "स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" हे नवीन पुस्तक घेऊन येत आहे

हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी असून, मानवी विकासासाठी गरजेच्या असणार्या प्रॅक्टिकल टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या आहेत.

"स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.शनिवार, २२ एप्रिल, २०१७

स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा हे पुस्तक येत आहे


पुस्तकाबद्दलची माहिती, पुस्तकाच्या कव्हर पेज वर सांगितली आहे. १०० आणि जास्त संख्येत हे पुस्तक फक्त प्रति पुस्तक ५० रुपये मध्ये उपलब्ध आहे. कृपया vinodbidwaik@gmail.com अथवा bohosoulpublications@gmail.com वर संपर्क साधा