सोमवार, २४ जुलै, २०१७

स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा

"कॉलेज टू कार्पोरेट व्हाया इंटरव्यू" ला मिळालेल्या अफाट प्रतिसादनंतर मी मराठीतील माझे दुसरे पुस्तक "स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" हे नवीन पुस्तक घेऊन येत आहे

हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी असून, मानवी विकासासाठी गरजेच्या असणार्या प्रॅक्टिकल टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या आहेत.

"स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.



२ टिप्पण्या:

घनश्याम केळकर म्हणाले...

नमस्ते, सकाळमध्ये यापूर्वी आपली भेट झालेली आहे. एका वेगळ्या क्षेत्रात आपण घेतलेली ही भरारी पाहून खूपच आनंद वाटला. मी सध्या सकाळ बारामती कार्यालयात सहा. व्यवस्थापक ( जाहिरात) या पदावर काम करीत आहे. पर्यटन, ट्रव्हलब्लॉग, आरोग्याविषयी जाणीव अशा काही गोष्टी एकत्रित करणारी पायी महाराष्ट्र परिक्रमा करण्याबाबत सध्या मी विचार करतो आहे. याबाबत आपल्याशी विचारविनिमय करता आला तर मला नक्कीच आनंद होईल.
कृपया विचार व्हावा. माझा WORDPRESS वर aroundindia.com नावाने ब्लॉग आहे. आपण भेट द्यावी व आवश्यक सूचना कराव्यात ही विनंती आहे.

GST Course म्हणाले...

Hey keep posting such good and meaningful articles.